करणी बाधा दूर होईल बोनस म्हणून अचानक धनलाभ होईल,घरात इथे ठेवा हे 1 पान…

कलाकार

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात.आपल्या आयुष्यात पैशांची बरकत असावी, लक्ष्मी सुखाने नांदावी, घरात नेहमी ऐश्वर्य रहावे असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी तुम्ही हा एक उपाय करा.

ज्याने तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर यांचा आशिर्वाद कायम राहील. घरात काही वेळेस पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, काहीवेळेस नाहक पैसा खर्च होतो, तर काही वेळेस आजारपणासाठी खर्च होतो.

घरात भरपूर नकारात्मक ऊर्जा वाढली की त्याचे परिणाम असे दिसतात. तसेच जर आपल्या हातून वेळी अवेळी काही चुका होतात त्याचेही परिणाम होतात व काही गोष्टी या वास्तूच्या दोषांमुळे होत असतात.

त्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत जे आपण आपल्या सुखी जीवनासाठी नक्कीच करू शकतो.

पण हा उपाय तुम्ही गुप्तपणे केला पाहिजे आणि हा उपाय नियमित केला तरी चालतो ते आपल्याला अधिक लाभदायी ठरते.

तुम्ही तुमची आर्थिक प्रगती होण्यासाठी फक्त शनिवारी घरातील धान्य दळून आणायचे आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही दळायला जायचे नाही. काही वेळा आपल्या आयुष्यात आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसतो.

तसेच आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत.यासाठी एक घरगुती उपाय केल्यास आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकते. यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठात एक वस्तू टाकायची आहे .

त्यामुळे लक्ष्मी घरांमधून कधीच जाणार नाही. आपल्याकडे खूप पैसा येण्यासाठीचा हा उपाय नक्की करून बघा . आर्थिक वृद्धीसाठी आणि खूप पैसे येण्यासाठी याचा उपाय करू शकतो.

पण हा उपाय सुरुवातीला थोडा कमी परिमाण दाखवतो त्यामुळे हा उपाय तुम्ही सतत केला पाहिजे.

या उपायामुळे आर्थिक वृद्धी तसेच तुमच्याकडे पैसा येण्यासाठी , पैशांमध्ये वाढ होण्यासाठी माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये वास्तव्य कायमस्वरूपी राहण्यासाठी याचा फायदा होतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दर शनिवारी दळण दळायचे आहे , हे एवढे एक महत्वाचे काम सतत करायचे आहे.

त्याचबरोबर शनिवारी सोडून आपल्या घरातील इतर दिवशी कोणतेही धान्य दळून आणायच नाही. त्याच बरोबर या गव्हाच्या पिठात आपल्याला तीन वस्तू ठेवायच्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने पहिली वस्तू म्हणजे आपल्याला गव्हाच्या पिठात काळे चणे टाकायचे आहेत . अशा प्रकारे ते काळे हरभरे टाकुन, नंतर त्या पिठामध्ये आपल्याला 11 तुळशीची पाने टाका.

ही तुळशीपत्र तोडताना आपण माता लक्ष्मीचा आदर मनामध्ये ठेवून ती तोडून स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत. तसेच माता लक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे.

आपण जे काही काम करत आहे ते काम पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, स्वामी समर्थ महाराज या देवतांकडे पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करावी आणि “ओम नमो नारायणा ,हरी ओम नमो नारायण” या पवित्र मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे.

तसेच तिसरी गोष्ट केशरमधील साधारणपणे दोन काड्या मिक्स करून ते दळण दळून आणायचं आहे.असे केल्यास आपल्यावर सदैव देवीदेवतांची कृपादृष्टी राहते.

तसेच ते धान्य फक्त शनिवारच्या दिवशी दळायचे आहे. त्यामुळे हा उपाय अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. हा उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल.

या 3 वस्तूंपैकी जी तुम्हाला जमेल ती टाकूनच दळण दळावे. तुम्ही जसे देव पूजा करता त्याच्याबरोबर हा देखील एक साधा उपाय करून पहा त्याने तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही.

हा उपाय तुम्ही करताना किंवा कोणताही उपाय तुम्ही करताना कोणालाही सांगू नका. कारण ज्योतिष शास्त्रानुसार आपण आपल्या उत्तम जीवनासाठी अनेक उपाय करतो ते जर तूम्ही गुप्त ठेवले तरच ते अधिक प्रभावी होतात.

दुसरा उपाय म्हणजे बेलाच्या झाडाचे पान आणा. हे स्वच्छ धुवून घरी आणा. बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. घरी आल्यावर तुम्ही देवघरासमोर बसा.

पानाची पूजा करून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळेस जप करा. नंतर त्राटक करा. त्यात शिवाचा वास होईल.

मग ते तुम्ही अशा पवित्र ठिकाणी ठेवा जिथे कुणी हात लावणार नाही. असे केल्यास साक्षात शिव तुमचे रक्षण करतील.

म्हणून कोणताही उपाय पूर्ण श्रद्धेने करा. कारण उपायांचे फळ हे तुमच्या निष्ठेत व विश्वासात असते.