सैराट मधील परश्या ची आई पहा

कलाकार

सैराट चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील खूपच मोठा चित्रपट आहे. आजपर्यंत कोणत्याच मराठी चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला केला नव्हता मात्र सैराट ने १०० कोटीच्या वर गल्ला केला. भारतभर तर या चित्रपटाचे नाव झालेच पण भारताबाहेर देखील हा चित्रपट प्रसारित झाला आणि मराठी चित्रपटाचे नाव सात समुंदर पार पसरले.

सैराट चित्रपट नंतर तामिळ ने याचा रिमेक केला तसेच धडक हा देखील बॉलिवूड ने रिमेक बनवला. यावरूनच सैराट ची प्रसिद्धी किती आहे हे दिसून येते. अनेक सन्मानचिन्हांनी चित्रपटाला सन्मानित केले गेले तसेच दिगदर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेत्री रिकु राजगुरू ला देखील अनेक अवार्ड सैराट चित्रपटामुळे मिळाले आहे.

नागराज यांनी खूप आकर्षित आणि चित्रपटाला सामावून घेतील असे कलाकार चित्रपटासाठी निवडले. आपण जर हा चित्रपट पाहिला असेल तर समजून येईल कि परश्याची भूमिका हा आकाशच करू शकतो आणि रिंकू हीच आरची साठी योग्य वाटते. त्याच प्रमाणे चित्रपटामध्ये पारश्याचे आई वडील देखील निवले गेले आणि ते देखील त्यांच्या पात्रांना शोभतील असेच आहेत.

वैभवी परदेशी या अभिनेत्रीने परश्याच्या आईची भूमिका अगदी योग्य पणे साकारली आहे. चित्रपटामध्ये अगदी शोभून दिसेल अशी भूमिका वैभवीने चित्रपटात साकारली आहे. जे कधीच अभिनय करत नाहीत त्यापासून दूर आहेत पण ते चित्रपटाला शोभतील असे आहेत. यामुळेच नागराज यांनी अनेकांना निवडले. अभिनय येत नसून देखील त्यांकडून ते सहज करवून देखील घेतले.

तुम्ही फोटोंमध्ये परश्याची चित्रपटामधील आई पहिलीच असेल. ३४ वर्षीय या तरुणीने परश्याची आई हि भूमिका उत्तम बजावली आहे. ललित कला केंद्र यामधून वैभवीने शिक्षण घेतले आणि ती पुण्यात राहते. २७ मार्च १९८६ रोजी जन्मलेल्या वैभवीने सैराट मध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिला पुढील वाटचालीसाठी आणि भरभरून यश मिळो या सदिच्छा.

1 thought on “सैराट मधील परश्या ची आई पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *