स्वतःच्याच लग्नात नवरीने नाचत केला प्रवेश

आजकाल जस जग बदलत आहे. त्याचप्रमाणे प्रथा देखील बदलताना दिसून येतात. पूर्वी लग्न आई वडील ठरवायचे, ते म्हणतील त्याच्याशीच लग्न करावे लागायचे. मात्र आता दिवस बदलले, काळ बदलला त्यानुसार प्रथा देखील बदलल्या. अनेक जण आता लव्ह मॅरेज करताना दिसतात, लिव्ह इन मध्ये देखील राहताना दिसतात. तसेच नवरी नाही तर आता नवरा लाजायला लागला असे म्हणता […]

Continue Reading