रशिया ची मुलगी मराठी मध्ये बोलली पाहून गर्व वाटेल

आपण भारतीय आहोत याचा आपल्याला अभिमान तर आहेच त्याबरोबरच आपल्या मातृभाषेवर सुद्धा सर्वांचे खूप प्रेम आहे. बरेचजण एकमेकांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून ते त्या प्रदेशात गेले की तिथे त्याप्रमाणे बोलू शकतात आणि त्यांची भाषा समजू शकतात. तुम्ही अनेकांना हिंदी, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच आशा भाषा शिकताना पाहिले असेल. परंतु महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजेच मराठी शिकताना […]

Continue Reading