सर्वांसमोर वहिनीने केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल

अनेक जणांना टीव्ही वर येणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम ओळखीचा असेल. यामध्ये आदेश बांदेकर बऱ्याच ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम घेत असे आणि यामध्ये अनेक महिला सहभाग घेत होत्या. असाच एक कार्यक्रम आहे ज्याचे नाव आहे ‘खेळ पैठणीचा‘. हा ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम क्रांती मलेगावकर हे होस्ट करतात. क्रांती यांनी आजवर अनेक ठिकाणी जाऊन […]

Continue Reading