महिलेने दिल्या पोलिसांना शि’व्या त्यानंतर पहा काय घडले

कलाकार

या जगात जन्म घेतला की, प्रत्येकाला स्वतःच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. तसेच जगात सगळीकडेच प्रत्येक व्यक्तीची आपल्या देशाप्रती काही कर्तव्ये आहेत जी प्रामाणिकपणे निभावली जातात तर काही व्यक्ती या कर्तव्यांची काळजी घेत नाहीत. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून आ’र्मीमधले फौजी आपली रक्षा करत असतात त्यामुळेच आपण घरात बसून नीट खाऊ शकतो आणि इकडे तिकडे बिनदास्त फिरू शकतो.

तसेच देशातील हीच जबाबदारी आपले पोलीस पार पाडत असतात. पोलीस हे आपल्या सुरक्षेसाठी सर्व काही करतात, जे गरजेचे आहे. जिकडे आं’दोल’न होतील, दं’गे होतील, आतंकवादी हल्ला या सगळ्या ठिकाणी रात्रंदिवस देशातील पोलिस आपली सुरक्षा करत असतात. एक गोष्ट वेगळी आहे की, काही पोलि’सांमुळे चांगल्या पोलि’सांची सुद्धा बदनामी होते. काही लोक मुद्दाम सुद्धा पोलि’सांवर आ’रोप करत असतात.

तुम्हाला एक उदाहरण देणार आहे जिथे पोलि’सांची बद’नामी केली जात आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाल तर तुम्हाला समजेल की, एक महिला पोलि’सांबरोबर कसे गै’रव’र्तन करत आहे. ती महिला पुरुष पोली’सला हात लावतेय, धक्का देतेय आणि त्याला मा’र असेही बोलत आहे. परंतु जर तुम्ही पाहाल तर पोलीस स्वतःवर खूप ताबा ठेवून आहे. त्याच ठिकाणी एखादा पुरुष असता तर त्याला सोडले नसते.

या महिलेला ताब्यात आणण्यासाठी त्यांची पोली’स महिला साहेब सुद्धा येते परंतु ती महिला या पोलीसला सुद्धा अरेतुरे बोलून शि’व्या देत आहे. तिने हा गोंधळ रोडवरच घातला आणि ती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सुद्धा थांबवल्या आहेत. महिला पोलीस जेव्हा तिला गाडीत बस पोली’स स्टे’शनमध्ये चल आणि त’क्रार कर असे बोलत आहे, तरीही ती महिला उद्ध’टपणे उत्तर देत आहे, शि’व्या देत आहे.

यात नक्की कोणाची चुकी आहे हे समजून आले नाही, परंतु त्या महिलेने जर पोलि’सांना पूर्ण माहिती देऊन सहाय्यता केली असती तर एवढा गोंधळ घडला नसता. यामध्ये ती महिलाच वाईट दिसत आहे. जर तुम्ही व्हिडिओ नीट ऐकलात तर समजेल की, ती महिला परदेशात सुद्धा जाऊन राहून आली आहे आणि तिचा स्वतःचा एक पेट्रोल पंप सुद्धा आहे. अशी सुशिक्षित महिला हा असा रस्त्यावर गोंधळ का करेल?

तुम्हाला काय वाटते नक्की येथे कोणाची चूक आहे? त्या महिलेची की पो’लीस अधि’काऱ्यांची. या महिलेला खूप जणांनी समजावले परंतु असे दिसून येत आहे की, तिची दुसऱ्यांचे काही ऐकून घेण्याची मनस्थितीच नाहीये. तिच्या सोबत असणारा सुद्धा तिची समजूत घालत नाहीये. आपण ऐकूनच आहेत की, काही माणसे पोलि’सांना उगाच त्रास देतात परंतु असे न करता उलट नागरिकांनी त्यांचे सहकार्य केले पाहिजे.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *