या पायलट मुलीचे जीवन पाहून तुम्हाला आनंद होईल

कलाकार

या धावपळीच्या जगात समजतही नाही की दिवस कसे जातात. प्रत्येकजण आपले काम करण्यात व्यस्त असतो. आजकाल सर्वच वस्तूंची किंमत सुद्धा खूप वाढत चालली आहे त्यामुळे मजबुरीने नवरा बायको दोघांनाही नोकरी करावी लागते. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत वेळ सुद्धा घालवायला येत नाही. परंतु आज असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

जो पाहून जे नवरा बायको नोकरी करतात त्यांना अभिमान वाटेल. या व्हिडिओमध्ये असलेले दोघेही पायलट आहेत आणि त्यांना खूप कमी वेळ एकमेकांसोबत राहता येते. दोघेही अतिशय बोलके आणि मस्तीखोर आहेत. यांना एक मुलगीही आहे जी किती क्युट आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहूनच समजेल. या दोघांनीही आजपर्यंत अनेक विमाने उडवली आहेत परंतु असा एक योगायोग यांच्या आयुष्यात आला आहे की

दोघांनाही एकाच दिवशी, एकाच विमानतळावर आणि एकापाठोपाठ एक असे विमान उडवायला मिळत आहे. हा योगायोग त्यांनाही कधी अपेक्षित नव्हता आणि त्यांनी याला आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेलच की या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते एकमेकांना खूप समजून घेतात. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला? या दोघांच्या जोडीबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *