भरलेले नाक, छाती, सायनस, फक्त दोन मिनिटांत मोकळे ? सर्दी खोकला शिंका फक्त दोन मिनिटात मोकळे करा …!!

कलाकार

मित्रांनो प्रत्येक जण हे आजारी पडतच असतात काहीजणांना सर्दीची ऍलर्जी असते तर काही जणांना खोकला काहींना शिंका ह्या वेळेवर थांबतच नाहीत त्या सतत चालूच होत असतात यासाठी ते अनेक वेगळे प्रकारचे मेडिसिन घेत असतात किंवा इंजेक्शन घेत असतात त्याच्यावरून देखील त्यांना हवा तसा फरक जाणवत नाही जाणवतो पण तो तितक्या पुरतच जेव्हा आपण आजारी पडतो

तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांकडे इंजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटानंतर त्याचा फरक दिसून येतो तोपर्यंत आपल्याला जो काही त्रास आहे तो त्रास सहन करावाच लागतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी साधा सोपा असा एक उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्दी खोकला हा दोन मिनिटांमध्येच गायब होणार आहे तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत व तुम्हाला जास्त कष्ट देखील करावे लागणार नाहीत साधा सोपा असा हा उपाय तुम्ही पटकन करू शकता व तुम्हाला त्याचा फरक लगेच जाणवणार आहे याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही हा उपाय लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही केला तरी देखील चालू शकतो या उपायाने कुणाला काहीही दुष्परिणाम होणार नाही.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे कापूर हा घरामध्ये नकारात्मक शक्ती पसरत असेल तर ती घालवण्याचं कायम देखील करत असते कापरामुळे अनेक आजारापासून आपण मुक्त होत असतो तर मित्रांनो या ठिकाणी देखील आपल्याला कापूरच लागणार आहे कापूर हा प्रत्येकाच्या घरामध्ये सहजच उपलब्ध होतो कारण देवघरांमध्ये हा प्रत्येकाच्या असतोच त्यामुळे आपल्याला बाहेर कुठे जाण्याची गरज देखील लागणार नाही तर मित्रांनो तुमच्याकडे भीमसैनिक कापूर असला तर तो अत्यंत चांगला असणार आहे जर नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरी देखील चालू शकतो.

 

मित्रांनो तुम्हाला कापराचे पाच ते सहा वडी घ्यायची आहे व एक रुमाल घ्यायचा आहे त्या रूमला मध्ये तुम्हाला कापरांच्या वड्याचे बारीक चुरा करायचा आहे व त्या रुमाला मध्ये एका बाजूला बांधायचे आहे व ज्यांना सर्दी खोकला शिंका येत आहे त्यांच्या नाकाजवळ ते ठेवायचे आहे जर लहान मुले असतील म्हणजेच किती ते पंधरा वर्षापर्यंत असतील तर त्यांच्यासाठी फक्त तीन ते चार मिनिटेच त्याचा वास द्यायचा आहे जर मोठी व्यक्ती असेल तर तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढे तुम्ही त्याचा वास घ्यायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.