हा उपाय करा, सकाळी फक्त मोजून दोन मिनिटांत, पोट १००% झटक्यात साफ होणार,पोटसाफ होणायासाठी घेतलेल्या सर्व चूर्ण गोळ्या फेकून द्या, ….!!

कलाकार

मित्रांनो आजकाल कोणाचेच आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. मित्रांनो आजकाल अनेक प्रकारचे रोग आपल्याला उद्भवत आहेत. बऱ्याच जणांना कंबर दुखी, गुडघेदुखी, संधिवात, बीपी, शुगर यांसारखा त्रास खूपच जाणवतो आहे. तशातच मित्रांनो अनेकांचे पोट देखील साफ होत नाही. पोट साफ न झाल्यामुळे आपल्याला वजन वाढण्याची देखील समस्या उद्भवते. तर मित्रांनो आजचा जो उपाय आहे तो वजन वाढलेल्या लोकांसाठी देखील खूपच फायदेशीर आहे. मित्रांनो या समस्यांवर आपण बऱ्याच गोळ्या औषधे देखील घेत असतो. परंतु तरीदेखील आपले जे काही अपचनाची समस्या असेल किंवा पित्त झालेले असेल तर हे अजिबात कमी होत नाही.

तर मित्रांनो बरेच जण हे जेवताना घाई गडबडीत जेवत असतात त्यामुळे मित्रांनो खाल्लेले अन्न हे अजिबात आपणाला पचत नाही. तसेच मित्रांनो आपण जर प्रत्येक घास हा चावून चावून खाल्ला तरी यामुळे देखील आपली अपचनाची समस्या आहे ती देखील कमी होऊ शकते. तसेच मित्रांनो आज उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पोट साफ न होण्याची समस्या होणार नाही. जो काही पोटामध्ये गॅस असेल, तसेच पित्त असेल तर यापासून तुमची सुटका नक्कीच होणार आहे.

तर आजचा हा उपाय या सर्व समस्यांवर खूपच फायदेशीर असा ठरणार आहे. तर हा घरगुती उपाय कसा करायचा आहे? त्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत? याविषयीची आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. यासाठी मित्रांनो आपणाला फारसा खर्च देखील येणार नाही. असा हा आयुर्वेदिक घरगुती उपाय चला तर मग जाणून घेऊया.

तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्याच काही पदार्थांचा वापर करायचा आहे तर मित्रांनो आता पण जाणून घेऊया कशा पद्धतीने उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे धन दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तिन्ही पदार्थ आपल्याला पाच ते दहा मिनिटे तव्यावर गरम करून घ्यायचे आहेत आणि हे भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने याची एक पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि ही पावडर तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा हळद अर्धा चमचा काळे मीठ टाकायचे आहे.

आणि त्यानंतर हे जे चूर्ण तयार झालेले हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यामध्ये हे चूर्ण एक चमचा आपल्याला टाकायचे आहे आणि याचे सेवन करायचे आहेत मित्रांनो यामुळे पोटा संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपली पचन संस्था ही सुधारते आणि त्याचबरोबर आणखीन एक उपाय मित्रांनो आपण करू शकतो तो म्हणजे त्रिफळा चूर्ण वापरून मित्रांनो हे चूर्ण तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होईल तिथून हे आणून आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा गरम पाण्यामध्ये हे चूर्ण घ्यायचा आहे आणि याचे सेवन करायचा आहे.

तर मित्रांनो असे हे दोन अत्यंत प्रभावी असे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा त्यामुळे तुमच्या मोठ्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील परंतु मित्रांनो महत्त्वाची माहिती अशी की एकावेळी एकच उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे वर सांगितलेल्या दोन उपायांपैकी तुम्हाला झोप चांगला वाटेल किंवा जो करणे शक्य असेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे दोन्हीही एका वेळी उपाय आपल्याला करायचे नाहीत.