ही चमत्कारिक वनस्पती जडी ब्युटीचे काम करते फायदे इतके की वाचून तुम्हीही हैराण व्हाल …!!

कलाकार

मित्रांनो आपल्या जवळपास अशा काही वनस्पती असतात त्या आपल्या खूपच फायद्याच्या असतात आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही त्या वनस्पती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद देखील असतात या वनस्पती आपण बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की काहीतरी चारा वगैरे असेल किंवा तणकाट असेल यामुळे आपण लक्ष देत नाही पण तीच एक वस्तू किंवा ती वनस्पती आपल्याला खूप फायद्याची ठरू शकते आणि या वनस्पती आपण रोज आसपास बघत देखील असतो.

 

आपल्याला रस्त्याच्या बाजूला किंवा नदीजवळ किंवा ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला या वनस्पती बघायला मिळणार आहेत मित्रांनो आज आपण वनस्पती बघणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे ते म्हणजे घाणेरी घाणेरी वनस्पती दिसायला तर खूपच छान दिसत असते आणि त्याचबरोबर त्याची फुले देखील वेगवेगळ्या कलरची असतात ते देखील दिसण्यासाठी खूपच मस्त दिसते मित्रांनो याचे फायदे देखील आहेत ते आज पर्यंत तुम्ही कधी कुठे ऐकला देखील नाहीत असे याचे फायदे आहेत.

 

तर मित्रांनो याचे काय काय फायदे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो याचा पहिला फायदा आहे तो म्हणजे याच्या फुलापासून किंवा याच्या बियापासून तुमचे कितीही मोठ्या प्रमाणात डोक दुखत असेल तर ते काही क्षणांमध्येच कमी करण्याचं काम ही वनस्पती करत असते मलेरिया संधिवात याचा देखील त्रास तुमचा कमी करण्याचं काम ही वनस्पती करत असते जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये खोकला असेल तर खोकला देखील घालवण्याचे हे काम करत असते

 

मित्रांनो तुमच्या आसपास घराजवळ पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचत असतं तर ते पाणी जायला दुसरीकडे जागा नसते तुम्ही ते पाणी घालवण्यासाठी खूप प्रयत्न करत असता तरी देखील ते जात नाही त्याच्यावर अनेक प्रकारचे डास येऊन बसत असतात आणि त्याचा घाण वास देखील येत असेल तर तो देखील आपण या वनस्पतीच्या साह्याने घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत

 

 

मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला घाणेरीच्या पानांचा उपयोग करायचा आहे ते पाने तुम्हाला बारीक करून म्हणजेच की तुमच्या हाताच्या साह्याने त्याचा चुरा करून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचबरोबर पाण्यातून वास देखील यायचा बंद होणार आहे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर या पानांचा वास तुम्हाला घ्यायचा आहे .

 

त्याच्यामुळे तुमची डोकेदुखी बंद होणार आहे आणि त्याचबरोबर सर्दी खोकला असेल तर याचप्रमाणे उपाय करायचा आहे फक्त या पानाचा तुम्ही वास घेतल्यामुळे तुमचे सर्व आजार बरे होणार आहेत तर मित्रांनो साधे सोपे हे काही उपाय आहे ते तुम्ही आवश्यक करून बघायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होणार नाही कारण ही सर्व घरगुती उपाय आहेत.