घशातील खवखव थांबेल.. सांधेदुखी, दातदुखी गायब..फक्त दोनच मिनिटात कोणत्याही खोकल्याची उबळ थांबेल..

कलाकार

खोकला येणे, घशातील खवखव, दात दुखी, सांधे दुखी, खोकल्याची उबळ येणे अश्या आ’जारांवर आज आपण घरगुती आयुर्वेदिक उपचार पाहणार आहोत. घरामधील ज्येष्ठ व्यक्तींना तर यासारख्या आ’जाराचा त्रा-स जास्त प्रमाणात होतो त्याचबरोबर पित्त वाढणे, छातीत जळजळ होणे यासारखे त्रा’स देखील होताना दिसतात. अशावेळी या आ’जारांसाठी,

प्रत्येक वेळी दवाखान्यात जाणं शक्य नसतं यासारख्या आ’जारावर आपण जर घरगुती उपाय केल्यास दोन ते तीन मिनिटात लगेच आराम मिळतो. आज आपण अश्याच एका उपायाबद्दल पाहणार आहोत जो आयुर्वेदिक आणि घरगुती आहे शिवाय सहज करू शकतो असा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, या लसूणचा वापर करून खोकला येणे,

उबळ येणे, घशातील खवखव, छातीमधील जळजळ, दात दुखी, सांधे दुखीसाठी हा लसूण किती उपयुक्त आहे आणि याच्या वेग-वेगळ्या वापराने दोन ते तीन मिनिटात कसा आराम पडणार आहे ते आज आपण पाहणार आहोत. घरामधील ज्येष्ठ व्यक्तींना खोकल्याची उबळ आली तर एक ते दोन कच्या लसणाच्या पाकळ्या त्यांना लगेच चाऊन खाण्यास द्याव्या,

यामुळे घशातील किटाणू लगेच म’रून जातात आणि आ’राम मिळतो. लसूणमध्ये अँटी बॅ’क्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असते. घशामध्ये खवखव ही पित्तामुळे होत असते, शरीरामधील आम्ल जे असतं ते छातीत येत असत त्यामुळे घशामधे खवखव जाणवत असते. अश्यावेळी सुद्धा आपण जर दोन ते तीन लसूण पाकळ्या चाऊन खाल्या तर आपल्याला लगेच फरक पडलेला दिसून येतो.

ज्या लोकांना दात दुखीची सम’स्या आहे त्यांनी दोन ते तीन लसूण पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि जो दात दुखतोय त्यावर ही पेस्ट लावायची आहे. किंवा दोन ते तीन लसूण पाकळ्या तव्यावर भाजून दोन दातांमध्ये घट्ट पकडून ठेवल्या आणि त्यानंतर चाऊन खाल्ल्या तर दात दुखीवर लगेच आराम मिळतो.

सांधे दुखत असतील किंवा सांध्यातून आवाज येत असेल तर सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच कच्या लसूण पाकळ्या दोन तीन नुसत्याच चाऊन खायच्या आहेत किंवा लसूण पाकळ्या तव्यावर थोड्या लाल होईपर्यंत भाजून कढायच्या आहेत आणि चाऊन खायच्या आहेत त्यावर अर्धा तास काही न खाता अर्ध्या तासाने एक ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे.

हा उपाय तुम्ही जर सलग वीस ते पंचवीस दिवस केला तर तुमची सांधेदुखी, हाडांची दुखणी असतील तर कायमची निघून जाण्यास मदत होते. लसूण मध्ये असणारा जो एलीसिन नावाचा घटक आहे तो घटक आपल्या सांध्यांमध्ये लु’ब्रिकंट तयार करण्याचे काम करत असतो त्यामुळे सांधे दुखीचा त्रा’स जो आपल्याला जाणवत असतो तो कमी होतो.

तोंडाचा जर वास येत असेल तर हा लसूण पाकळ्या तव्यावर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सकाळी यातील दोन लसूण पाकळ्या चघळून खायच्या आहेत. लसूणमध्ये असलेल्या फायटो के’मिकलमुळे आपल्या तोंडातील जिभेवरील जंतू निघून जातात त्यामुळे आपल्या तोंडाला दुर्गंध येत नाही. अश्याप्रकारे हा उपयुक्त असा लसूण आपल्याला दोनच मिनिटात कोणत्याही दुखण्यावर आराम देत असतो.

अलीकडच्या जमान्यात अनेक प्रकारची औ-षधे घेऊन त्याचे दुष्परिणाम झालेले दिसून येतात यासाठी आपल्याला घरगुती उपायांचा वापर करण्यास सुरुवात करायला हवी ज्यामुळे आपण पुढे होणारे दुष्परिणाम टाळू शकतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.