त्वचा एकदम गोरीपान होईल.. एकदा करून पहाच,गुडघे, खोपर तसेच मानेवरील काळे डाग 5 मिनिटात निघून जातील..

कलाकार

मित्रांनो, चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे डार्क स्पॉट्स अर्थात काळे डाग काढून टाकण्यासाठी बर्‍याच प्रकारची उत्पादने बाजारात आहेत.

परंतु, ही उत्पादने किती प्रभावी आहेत, हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. मात्र, आपण घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकतो. अंगावर कुठेही असलेले काळे डाग या उपायाने लगेच निघून जातील. बऱ्याच जणांच्या मानेवर देखील काळेपणा आलेला असतो. कोपरावर आणि गुडघ्यावर काळेपणा असेल तर,

आज आपण असा आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने कितीही जूना असलेला काळेपणा लगेच निघून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा या उपायाचा वापर हात, पाय, हाताचा कोपर, पायाच्या गुडघ्याला असलेला काळेपणा घालवण्यासाठी करा याचा वापर चेहऱ्यासाठी करू नका. चला तर आपण हा उपाय कसा करायचा ते पाहू.

यासाठी आपल्याला लागणार आहे ईनो. इनो प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारा घटक आहे शिवाय बाजारामध्ये तुम्हाला हे ईनो सहज उपलब्ध होईल. एक चमचा ईनो एका वाटी मध्ये काढून घ्या. त्वचा तत्काळ गोरी बनवण्यासाठी ईनो फार मदत करतो. एक चमचा साखर घेऊन त्याची पूड करून घ्या, फार बारीक पूड करू नये थोडी जाडसर ठेवावी.

अर्धा चमचा साखर ईनो पावडर मध्ये टाका. यानंतर आपल्याला लागणार आहे फेस वॉश. तुम्ही घरामध्ये रोज जो फेस वॉश वापरता तोच येथे वापरायचा आहे. अर्धा चमचा फेस वॉश या इनो आणि साखरेची पूड असलेल्या मिश्रणात टाका. फेस वॉश टाकताच तुम्हाला यातून फेस येताना दिसेल. हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या जेणे करुन फेस कमी होईल.

या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत दोन तीन थेंब लिंबू रस. लिंबा मध्ये सायट्रिक ऍसिड असते ज्यामुळे आपली त्वचा गोरी होण्यास मदत होते शिवाय त्वचेवर चांगला ग्लो येतो. हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेतल्यावर फेस कमी होण्यासाठी पाच मिनिटे तसेच ठेऊन द्या. आता याचा वापर आपल्या त्वचे वर कसा करायचा ते पाहू. शरीरावर ज्या ठिकाणी काळेपणा आलेला असेल त्या ठिकाणी,

यातील थोडी क्रीम घेऊन हाताच्या सहाय्याने हलक्या पद्धतीने लावा. पाच मिनिट ही क्रीम तशीच राहुद्यात. पाच मिनिट झाल्यावर टूथ ब्रश च्या सहाय्याने मालिश करा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल शिवाय त्वचेवर असलेला कोरडेपणा लगेच निघून जाईल. सतत दोन-तीन दिवस केल्यानंतर तुम्हाला याचा चांगला फरक दिसून येईल.

विशेषता स्त्रियांना हाताच्या कोपऱ्यावरील काळेपणा तसेच गुडघ्यावरील काळेपणाची समस्या फार असते. क्रीमचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही. हा उपाय आयुर्वेदिक असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.