टायमिंग 10 पट वाढेल.. प्रचंड वी-र्य वाढ.. थकवा, अशक्तपणा गायब..फक्त 1 चिमट पाण्यात टाकून प्या..

कलाकार

आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. या उपायाचे वर्णन अष्टांग रुदेन या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये केलेले आहे. यासाठी आपल्याला एक घटक लागणार आहे जो आपल्या घरात किंवा किराणमालाच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होईल असा आहे. तो घटक म्हणजे “खसखस”. खसखस आपण घरामध्ये वेग-वेगळ्या पदार्थांमध्ये,

घालण्यासाठी वापरत असतो त्यामुळे खसखस तुम्ही तुमच्या घरात कित्येकदा पाहिले असेल. खसखस हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक आहे याच्यामध्ये फायटर मिनरल्स असतात शिवाय ओमेगा ६ फॅटी ऍ’सिड असते, विटामिन बी असते याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम सुद्धा असते. हे जे सर्व गुणधर्म आहेत हे मणक्यामध्ये तसेच कुठल्याही सांध्यामध्ये गादिची झीज भरून काढण्यासाठी,

अत्यंत महत्त्वाचे ठरतात. हा उपाय केल्यास पाठीशी दु’खणे असू दे, कमरेचे दु’खणे असेल अशा सर्व प्रकारच्या शा-री रिक वेदना कमी होतात. हा उपाय डोळ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. केसांसाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो. खसखस मध्ये बायोटीन नावाचा घटक असतो त्यामुळे केसाशी सं’बंधित सर्व आ’जार कमी होतात, केस गळती कमी होते शिवाय चांगल्या प्रकारे वाढतात.

पुरुषांची सं’बंधित सम’स्या असतील तर त्याही या उपायाने दूर होतात. शरीरामध्ये मु’त खडा होऊ देत नाही. खसखस मध्ये असे काही गुणधर्म असतात जे हवे तेवढेच कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये ठेवतात आणि जास्त असलेले कॅल्शियम बाहेर टाकले जाते त्यामुळे तुमच्या किडनी मध्ये कुठल्याही प्रकारचे स्टोन होत नाहीत. या उपायाचा वापर कसा करायचा ते आता आपण पाहूयात.

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर किंवा अर्धा चमचा खसखस टाकायचे आहे. हे खसखस घातलेलं पाणी संध्याकाळपर्यंत तसेच झाकून ठेवायचे आहे. हे पाणी आठ ते नऊ तास झाकून ठेवायचे आहे. आठ ते नऊ तास खसखस भिजल्यानंतर आपल्याला हे पाणी गा’ळून घ्यायचे आहे. हे तयार झालेले पाणी आपल्याला झोपण्याआधी घ्यायचे आहे.

हा उपाय केल्याने पुरुषांमध्ये असलेली कम’जोरी पूर्णतः निघून जाते शिवाय तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक कॅल्शियम वाढत. मणक्यामधील आणि सांध्यामध्ये जी गादी असते ती या उपायाने चांगल्या प्रकारे वाढते. शा-री रिक वेदना कमी होतात. हा उपाय केल्याने पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक जाणवेल. मणक्यातील गॅप असेल किंवा हाडांची कम’जोरी असेल तर अकरा दिवस हा उपाय करावा.

आयुर्वेदातील हा सर्वात महत्त्वाचा घटक याचा वापर सांगितलेल्या पद्धतीने करा कसल्याही प्रकारची तुमची पाठदुखीचा सम’स्या असेल मणक्यामध्ये गॅप सांगितले असेल, तुमची हाडे ठिसूळ झालेली असतील, सांध्यांमधलं वंगण कमी झालेला असेल अशा सर्व सम’स्या यामुळे निघून जातील. सांध्यांमधील गादीची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे.

पुरुषांसाठी संजीवनी ठरणारा हा घटक आहे याने पुरुषांमधील असलेली कम’जोरी पूर्णतः निघून जाते, शु-क्रा णूंची संख्या अधिक पटीने वाढते. या उपायांचा नक्की वापर करून बघा तुम्हाला चांगला फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.