४५ च्या वयात सुश्मिता करते स्वतःच्याच लहान मुलाला डेट

कलाकार

बॉलीवूडपासून जवळपास १० वर्षे दूर असणारी तसेच ९० च्या दशकातील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री सुष्मीता सेन आजही बरीच प्रसिद्ध आहे. आजही तिचे चाहते तिला पसंत करतात. ४५ वर्षे झाली अजूनही सुष्मीताने आजपर्यंत लग्न केले नाही. सध्या ती तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल बरोबरच्या संबंधांमुळे प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी.

सुष्मिता सेनचा जन्म १९७५ मध्ये हैदराबादमध्ये वैद्यब्राह्मण परिवारात झाला. त्यांची आई दुबई मधल्या स्टोरमध्ये ज्वेलरी डिजाइनर आहे तर वडील भारतीय वायु सेनामध्ये विंग कमांडर होते. रिनी (मोठी मुलगी ) आणि एलीशा (छोटी मुलगी) अशी तिच्या मुलींची नावे आहेत. रिनीला २००० मध्ये तर २०१० मध्ये एलिशाला दत्तक घेतले होते.

 

जेव्हा तिने त्यांना दत्तक घेतले होते तेव्हा सुष्मीताला लोकांनी बऱ्याचदा बरेवाईट बोलले. त्यावेळी तिचे वडिल म्हणाले की, ‘तुम्हाला असे वाटते का, माझ्या मुलीचे संगोपन मी फक्त तिला बाकी सगळ्यांनी कोणाची तरी पत्नी असण्याच्या वरून ओळखावे?’. सुष्मीताच्या वडिलांच्या अशा बोलण्यावरून बरेच प्रश्न आणि शंका लोकांच्या मनात निर्माण झाल्या होत्या.

तिने लग्न जरी केले नसले तरी ती १६ वर्षांच्या रोहमन शॉल बरोबर असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. रोहमन आणि सुष्मीता यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. रोहमनच्या आधी सुष्मीताचे नाव बऱ्याच अभिनेत्यांबरोबर जोडले गेले. सुष्मीता आणि रोहमन यांच्या नात्याची एक गोष्ट आहे की, त्यांनी आधीपासूनच त्यांचे नाते लपवले नाही.

सोशल मीडियावरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत हे समजून आले आहे. दोघांच्याही घरचे या नात्याला घेऊन खूप खुश आहेत. रोहमनला बऱ्याच कार्यक्रमात सुष्मीताच्या घरच्यांबरोबर पाहिले आहे. सुष्मीताच्या चालू असलेल्या कामाबद्दल बोलायचे असेल तर ती नुकत्याच चालू झालेल्या ‘आर्या’ या वेब सिरीज मध्ये काम करताना दिसली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *