पो’लिसां’नी या चिमुकल्या सोबत काय केले पहा

कलाकार

सरकारने जरी गाडीचे लायसन्स काढले नाही आणि गाडी चालकासाठी वयोमर्यादा लावली असेल तरीही आपण बऱ्याच लहान मुलांना गाडी चालवताना पाहतो. आपण सगळीकडेच पाहत असाल की, गाडी जर जराही असंतुलित झाली की दुर्घटना घडते. परंतु याचे बरेच जणांना गांभीर्य नसते. मुलाच्या हट्टापायी घरचे त्याला गाडी चालवायला देतातच.

 

एकतर लहान मुलांना गाडी चालवण्याचा जास्त अनुभव नसतो त्यामुळे काही वाईट प्रसंगी गाडी कशी नीट चालवून दुर्घटना टाळू शकतो हे त्यांच्या लवकर लक्ष्यात येत नाही. काही लोक लहान मुलांना गाडी चालवायला देतात परंतु मोठेही त्याच्याबरोबर गाडीवर असतात तेव्हा एवढे घाबरायचे कारण नाही परंतु बऱ्याचदा असे दिसते की लहान मुलगा एकटाच गाडी चालवत असतो.

असे पालकांनी करू नये कारण वेळ ही सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना सांभाळून ठेवले पाहिजे. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्यात तुम्ही लहान मुलाला एकट्याला गाडी चालवताना बघाल आणि त्याचे पुढे काय होते तेही. हा सहावीला असणारा मुलगा एकटाच गाडी चालवत आहे आणि तेही व्हिडिओत रोडवरचा चिख्खल तुम्ही पाहिला असेलच अशा रोडवर रानातून तो गाडी चालवत आहे.

अशा वेळी गाडी घसरण्याची जास्त शक्यता असते. तो या रानातून जात असताना पो’लि’सांनी त्याला थांबवले आहे आणि त्याची चांगलीच फिरकी घेत आहेत जेणेकरून तो मुलगा नंतर असं लहान आहे तोवर गाडी चालवणार नाही. जेव्हा पो’ली’स म्हणतात की, आता जेलमध्ये जावं लागेल तेव्हा ‘काय आव नको की व्ह पाव्हण’ म्हणत रडतो आणि तो जास्त घाबरला सुद्धा आहे. तुम्ही पूर्ण विडिओ पाहिलात तर तुम्हाला हसूही येईल.

तुमच्या घरात असणाऱ्या तसेच तुमचं न ऐकुन गाडी बाहेर नेणाऱ्या लहान मुलांना सुद्धा असे पो’ली’स तुलाही पकडतील म्हणून विडिओ दाखवून भीती घालवू शकता. या पोलिसांनी त्या मुलाला बरोबर भीती दाखवली आहे जेणेकरून तो असं गाडी कधीच नेणार नाही. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे याबाबत काय मत आहे हे नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *