लग्नानंतरचे मराठमोळे खेळ तुम्हाला नक्की आवडती’ल

कलाकार

लग्नसोहळा हा आपल्याकडे खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. लग्नाच्या आधीही आपल्याकडे खूप तयारी केली जाते आणि लग्नानंतर सुध्दा अनेक गोष्टी केल्या जातात. यामध्ये अनेक रीती रिवाज समाविष्ट असतात. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय जो पाहून तुमच्या

चेहऱ्यावर आनंद येईल आणि तो का हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल. लग्नानंतर नवरा नवरीसाठी अनेक कार्यक्रम असतात आणि बरेच खेळही खेळले जातात. या व्हिडिओत नवीन लग्न झालेल्या जोडीचे अनेक चांगले क्षण टिपलेले आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लग्नाच्या वेळचे अशा प्रकारचे खेळ खेळलेले आठवतील.

व्हिडिओमध्ये तुम्हाला नवऱ्याने नवरीला उचलेले आणि स्टाईलमध्ये फोटोला पोज देताना दिसतील तर कुठे अंघोळ करतानाचे काही क्षण दिसतील. प्रत्येक भागानुसार तिथले खेळ वेगळेवेगळे असतात. तुम्हालाही तुमच्या वेळचे असे काही क्षण आठवले का? आमच्याबरोबरही तुमच्या आठवणी शेअर करायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *