आयएएस महिलेची एंट्री बघून अंगावर काटा येईल

कलाकार

मित्रानो सर्व काही आहे त्याला कसलेच नवल वाटत नाही. पण ज्याला शिक्षण घ्यायचे शिकायला पैसे नसतात. अनेक अशी मुले आहेत जी गरीब होती आणि नंतर शिक्षणामुळे त्यांचे दिवस बदलले. अनेक मुले अशी असतात ज्यांची खूप मोठी मोठी स्वप्ने असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुले खूप मेहनत करतात. दिवस रात्र काम करून स्वप्न पूर्तीसाठी झटत असतात.

अनेक मुलं लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे स्वप्न पाहतात, पोलीस व्हायचे स्वप्न पाहतात, तर काही आयपीएस, आयएएस व्हायचे स्वप्न बघतात. आज आपण आयएएस महिलेची एंट्री बघणार आहोत. ती जेव्हा गाडीतून उतरते तेव्हा मागे पुढे गाड्यांचा ताफा असतो. गर्दी असते आणि उतरताच पो’लीस वगैरे त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना सलाम करताना दिसतात.

व्हिडिओमध्ये असणाऱ्या महिला अधिकारीचे नाव ‘स्मिता सबारवाल’ आहे. भारतीय नारींचा पोशाख साडी मध्ये ती दिसते. तिच्यासाठी जमलेली गर्दी, पत्रकार, पो’लीस पाहून अंगावर काटा येतो. पण इथवर येण्यासाठी तिने जी मेहनत केली आहे. ती मेहनत माहिती असेल. खूप कमी लोक आहेत जे त्या पदाची जागा भूषवतात कारण लाखो लोक मेहनत करत असतात त्यातून काहिंचीच निवड होत असते.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *