नवरीला घालता येत नव्हता नवऱ्याला हार नंतर जे झाले ते पाहून हसू आवरणार नाही

कलाकार

पूर्वी लग्नाची पद्धत वेगळीच होती मात्र आता खूप बदलले आहे. लग्नामध्ये नवरा नवरीला नाचत स्टेज वर आणतात, नवरी नाचत येते, धूर केला जातो, उंच जेसीबी वर नेऊन हार घालतात. अश्या अनेक पद्धती आता पाहायला मिळतात मात्र पूर्वी वेगळे होते. नवरा नवरीला उचलले जायचे आणि हार घालायला लावायचे. त्यावेळी खूप मनोरंजन होत होते.

आता देखील तशी मजा काही लग्नांमध्ये पाहायला मिळते. पण आज व्हिडीओ पाहून तुम्ही खूप हसणार आहेत. नवऱ्याला त्याचा मित्र उचलतो त्यावेळी नवरीला हार घालता येत नाही. ते पाहून एक स्टेज वरचा माणूस नवरीला उचलतो त्यानंतर नवरी नवऱ्याला हार घालते. हे सर्व झाल्यावर तो माणूस नवरीला खाली ठेवतो. त्यानंतर नवरी त्या माणसाचं कानाखाली देते.

माणसाला राग येतो आणि तो कदाचित त्याच्या स्वतःच्या बायकोला कानाखाली देऊन तेथून निघून जातो. तो माणूस त्यांचा पाहूना असेल म्हणून तो स्टेज वर आला असणार. पण हे सर्व पाहून तुम्हाला खूप हसू येईल. जर त्या माणसाची मेव्हणी नवरी असेल आणि तिने असे कृत्य केले असेल तर त्यांचे खूप भां’डण झाले असणार. तुम्हाला देखील अनेक असे किस्से पाहून हसू येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *