नमस्कार मित्रानो आज आपण रोजप्रमाणेच एक नवीन व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आपल्याकडे हिंदू संस्कृती आहे आणि हि संस्कृती खूप प्राचीन असल्याचे देखील सिद्ध देखील झाले आहे. हजारो लाखो वर्ष जुन्या हिंदू देवांच्या मुर्त्या सापडल्या आहेत. यातूनच आपला धर्म आणि संस्कृती किती जुना आहे ते समजून येते. आपली हीच संस्कृती अजून देखील अनेक लोक जपताना दिसून येत असतात. तुम्ही देखील आपली संस्कृती काळात नकळत जपत असाल. आपल्याकडे विविध सण उत्सव साजरे आपण करत असतो.
दिवाळी, पाडवा, गणपती, दसरा असे अनेक सण येतात. हे सण मोठ्या थाटामाटात साजरे केल्यावर सगळीकडे आनंद पसरतो. इतर धर्मीय लोक देखील आपले सण साजरे करून आनंद व्यक्त करू लागतात. याच वेळी कळत नकळत आपला धर्म जपला जात असतो. टिळकांनी इंग्रजांना पळवण्यासाठी गणेशोत्सव सण साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर खूप जोमाने हा सण साजरा होत गेला.
आता गणेशोत्सवाला आगमन असो वा विसर्जन असो. दोन्हीवेळी धूम धडाक्यात स्वागत विसर्जन केले जाते. बेंजो, डीजे, ढोल पथक लावले जातात. सध्या ढोल ताशा पथक देखील जोमाने वाढत आहेत. बऱ्याच जणांना डान्स करायला खूप आवडते तर काहीजण असेही असतात ज्यांना डान्स बघायला खूप आवडते. तुम्हाला यातले काय आवडते?? तुम्ही सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील.
लावणी, कथ्थक, बॉलिवूड, हीप हॉप असे अनेक डान्स प्रकार आहेत ज्यावर डान्स केला जातो. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजचा व्हिडीओ संस्कृती विषयी आहे. मग ती संस्कृती कोणत्याही धर्माची असो. हिंदू, ख्रिश्चन सर्व धर्म आपले सण साजरे करत असतात. अश्याच एका धर्माचा आजचा व्हिडीओ आहे. प्रत्येक धर्म चांगले शिकवत असतो. सणामागे देखील काहीतरी कारण असते. तसंच आजचा व्हिडीओ देखील एका संस्कृती विषयी आहे.
हा पहा व्हिडीओ:
You should be a part of a contest for one of the most useful websites on the web. I am going to recommend this website!