पेपरच्या वेळी एक सुंदर मुलगी गण्याच्या पुढे बसलेली असते पेपर सुरु असताना गण्या तिच्या पाठीला हात लावून म्हणतो…

कलाकार

आज सर्वजण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात घालवू इच्छितात. परंतु आजच्या या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य नाही. कधीतरी कोणत्यातरी क्षणी प्रत्येकाला एकटे वाटते. जीवनातील येणाऱ्या समस्या काही कमी नाहीत. कोणाला नोकरीचे टेन्शन तर कोणाला घराचे तर कोणाला त्याच्या भविष्याचे. आयुष्य पुढे पुढे जात आहे परंतु जीवनातील समस्या काही कमी होत नाहीत. म्हणूनच एकमेकांना हसवावे आणि स्वतःही आनंदी राहावे ज्यामुळे आयुष्यातील ताणतणाव कमी वाटतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी पुन्हा नव्याने उभा राहतो. हसल्यामुळे आपली समस्यांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. चला तर मग आपण येथे असे काही मजेदार विनोद बघणार आहोत, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.

१) हकीम : बहुतेक वि’ष पसरले गेले आहे.पाय का’पावा लागेल.काही दिवसानंतर दुसरा पाय सुद्धा निळा पडला. यामध्ये सुद्धा वि’ष पसरले आहे त्यामुळे हा सुद्धा पाय का’पावा लागेल.हकीमने त्या रुग्णाचे दोन्ही पाय का’पले आणि नकली पाय लावले.नंतर नकली पायसुद्धा निळे पडले. त्यावेळी हकीम म्हणतो की.आता मला तुझा आजार समजला आहे, तुझी लुंगीच या पायांना कलर सोडत आहे.

२) पहिला मित्र : दोस्ता कुठे आहेस? दुसरा मित्र : शॉपिंग करत आहे वहिनीबरोबर.पहिला मित्र : मुलीला कधी पटवले?.दुसरा मित्र : नाही रे दोस्ता, ही भावाची GF आहे. पहिला मित्र : आणि हा भाऊ कोण आहे? दुसरा मित्र : तू साल्या. ३) परीक्षा हॉलमध्ये.मुलगा : दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काय आहे? मुलगी : माहीत नाही.मुलगा : ५ व्या प्रश्नाचे उत्तर दे.मुलगी : येत नाही.मुलगा : ९, ११, १८, २२ यांपैकी कोणाचे पण सांग.मुलगी : यांचे सुद्धा उत्तर मला नाही येत.मुलगा : जर तुला ८०% च्या वर मार्क्स मिळाले ना तर तुझा खून होईल आणि त्याचा एपि’सोड क्रा’ईम पेट्रोल मध्ये नक्कीच येईल.

४) दोन म्हातारे कोर्टात घटस्फोट घ्यायला गेले.न्यायाधीशाने विचारले, ‘या वयात तुम्हाला घटस्फोट का घ्यायचा आहे?’ महिला बोलली,’ न्यायाधीश साहेब! माझा नवरा माझ्यावर मानसिक अत्याचार करत आहे.’ न्यायाधीशाने विचारले, ‘ते कसे काय?’ महिलेने सांगितले, ‘यांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा मला बोलतात-भांडतात आणि जेव्हा मी बोलायला चालू करते तेव्हा कानात मशीन घालून बसतात.’ ५) संजू रिक्षातुन प्रवास करत असतो.रिक्षावाला : ३० रुपये झाले साहेब.संजूने त्याला १५ रुपये दिले. रिक्षावाला : हे तर अर्धेच पैसे आहेत.संजू: होय, मग तु पण बसून आला आहेस.तू पण अर्धे पैसे दे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *