मुलीने भर रस्त्यात उचलला पो’लिसांवर हात

कलाकार

तुम्ही आजपर्यंत पो’लिसाने सामान्य व्यक्तीला मा’रहा’ण केलेली ऐकली असेल पण इथे चक्क एक महिला पो’लिसाला भर रस्त्यात मा’रताना पाहायला मिळत आहे. अशी काय वेळ आली असेल ज्यामुळे या महि’लेने पो’लिसाला मा’रायला चालू केले. चला तर मग जाणून घेऊयात या घ’टनेमागचे सत्य. सर्व सामान्य नागरिकांना माहीत आहे की ज्यावेळी आपण दुचाकीवरून प्रवास करतो त्यावेळी चालकाने हेल्मेट घालणे हे काय’द्याने सक्तीचे आहे.

हा कायदा प्रत्येकाच्या सुरक्षेसाठीच बनला आहे परंतु अजूनही लोकांना त्यामागचे महत्त्व समजत नाही. असेच काहीसे घडले आहे या व्हिडिओमध्ये. जी महिला पो’लिसाला मा’रत आहे ती एका माणसाबरोबर दुचाकीवरून जात असताना त्यांना वाहतूक पो’लिसाने रस्त्यावर अडवले कारण त्याने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे पो’लिसाने त्यांना दं’ड द्यायला सांगितले तर या महिलेने पो’लिसाबरोबर गै’रव’र्तन करायला चालू केले.

तुम्ही जर व्हिडिओमध्ये पाहाल तर समजेल की तिने पो’लिसाला कॉलरला धरून पकडले आहे आणि एक म’हिला पो’लीस तिला कॉलर सोड म्हणत आहे तरीही ती ऐकत नाही. या घ’टनेमुळे पो’लीसानी ती महिला आणि तिच्याबरोबर असणारा चालक यांना दोघांनाही अट’क केली. पो’लीसने शि’वीगाळ केली असाही आ’रोप तिने लावला आहे.

या सर्व आ’रोपांची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. आपल्या सर्व जनतेचे रक्षण करणे हे पो’लिसांचे कर्तव्य आहे आणि जर याच व्यक्तींना आपण असे अ’पमाना’स्पद वागणूक देत असू तर हे खूप ल’ज्जास्प’द आहे. जर एखादा पो’लीस नियमांच्या बाहेर जाऊन काही करत असेल तर आपण त्यावि’रुद्ध त’क्रार करू शकतो परंतु असे हात उचलणे कितपत योग्य आहे? तुमच्याही याबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *