या मराठमोळ्या हिरोईन सोबत त्या वेळी काय घडले पहा

कलाकार

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनय करणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री मोटेला बरेच जण ओळखतात. तिचा जन्म पुण्याचा आहे. अभिनेत्री असल्यामुळे यांना बऱ्याच कार्यक्रमांना बोलवले जाते. अशाच एका कार्यक्रमाला भाग्यश्रीला बोलवले होते परंतु तेथील लोकांनी ति च्या बरोबर कसा गै र व्यव हार आणि गै रसोय केली हे जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा.

हया प्र संग भाग्यश्रीने स्वतः व्हि डि ओ पो स्ट करून सांगितला आहे. एका का र्यक्र मासाठी भाग्यश्री नागपूरच्या १८० किमी पुढे चंद्रपूरच्या जवळ गडचांदूर येथे गेली होती. सकाळी ती विमानाने नागपूरला गेली पण तिथे ती एक तास जवळ जवळ थांबली असेल पण तिला कोणी घ्यायला आले नाही. नंतर तिची एक सहकारी होती ती आली आणि त्यानंतर तिला घ्या यला माणसे पाठवण्यात आले.

त्यांनी नागपूर मध्ये राहण्याचा आधी प्लॅ न केला होता परंतु नंतर कार्यक्रमाला जायला उशीर होईल म्हणून पुढे जायचं ठरवलं आणि सगळे चंद्रपूरला जाऊन थांबले. तिथे गेल्यावरही हॉटेलचे बुकिंग केले नव्हते आणि ते हॉटेल फुल्ल होते त्यामुळे यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागले आणि ते खूप साधं हॉटेल होतं. तिथे त्यांना तयार होण्याचीही सोय नव्हती आणि स्वतःहून त्यांना तयार व्हावे लागेल असे सांगण्यात आले.

या दोघीही नंतर तयार होऊन का र्यक्र माला गेल्या आणि तेथे त्या ६ पासून ८.३० पर्यंत हजर होत्या तरीही त्या लोकांची इच्छा होती की, भाग्यश्रीने एवढं होऊनही तिथे १० वाजेपर्यंत थांबावे. पण भाग्यश्री तेथे थांबली नाही आणि परत येण्याची चौकशी करू लागली. त्या लोकांनी हिच्या परत येण्याचे सुद्धा तिकीट काढले नव्हते. जेव्हा भाग्यश्री त्या व्यक्तीला फोन करत होती तर त्याने तिचे कॉ ल उचलेले सुद्धा नाही.

नंतर बरेच वादावादी झाल्यावर त्यांचे तिकीट बुक झाले. असे एखाद्या आ र्टिस्ट बरोबर करणे चुकीचे आहे. ज्या व्यक्तीने भाग्यश्रीला गडचांदूर येथे बोलवले होते. त्याचे नाव मिथुन खोपडे आहे जो शिवसेनेचा विधानसभेतील लोकसंपर्क अध्यक्ष आहे. अशा लोकांना समजायला पाहिजे की, एखाद्या स्त्री बरोबर तसेच आ र्टिस्ट बरोबर कसे वागावे आणि त्यांची सोय कशी व्हायला पाहिजे होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *