श्रद्धा कपूर चा नवरा पाहून वेडे व्हाल

कलाकार

अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलीवूड मधल्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाने तिच्या अभिनयाने आणि सौंद’र्याने तरु’ण वर्गाला तिच्याकडे आक’र्षित केले आहे. या अभिनेत्रीने कमी कालावधीत बऱ्याच चाहत्यांचे मन जिंकले आहे. बॉलीवूडमधल्या हँड’सम अभिनेत्यांपैकी एका अभिनेत्यावर श्रद्धाचे प्रेम होते. आपण आज त्याच अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याला श्रद्धा कपूरने सर्वांसमोर प्रपोज केले होते. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्याबद्दल. त्या अभिनेत्याचे नाव वरुण धवन आहे.

एका व्हिडी’ओमध्ये आपल्याला असे ऐकायला मिळाले होते की, श्रद्धा वरुणला बोलली की, यु ल’व्ह आय याच्या उलट बोलल तर जे होत ते मी तुम्हाला बोलू इच्छिते. तर वरुणने त्यावर उत्तर दिले की, आठ वर्षांचा असताना मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि विषय चेष्टेवारी नेला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, श्रद्धा आणि वरुण हे दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघे एकाच शाळेत शिकत होते. दोघे एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. एका मुलाखतीत श्रद्धाने सांगितले होते की, लहानपणी वरुण हा तिचा क्र’श होता.

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक जीवनामुळेही खूप चर्चेत आहे. श्रद्धा कपूर नुकत्याच एका फोटोमुळे खूप चर्चेत आहे. या फोटोत ती तिच्या होणाऱ्या पती बरोबर शॉपिंग करताना दिसत आहे. श्रद्धा ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि चाहत्यांना अपडेट देत असते. शक्ती कपूर म्हणजेच श्रद्धाचे वडील यांनी सुद्धा तिच्या लग्नाबद्दल खु’ला’सा केला आहे. तुम्हाला वाटत असेल तिचे लग्न आदित्य रॉय कपूर बरोबर तर होणार नाही ना? नाही मित्रांनो. श्रद्धा आणि आदित्य रॉय कपूर यांचे प्रेम प्रक’रण चालू होते.

त्यांच्यात जव’ळीक सुद्धा निर्माण झाली होती. परंतु काही कारणांमुळे त्या दोघांचे २०१७ मध्ये ब्रे’कअप झाले. श्रद्धा आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा या दोघांच्या प्रेमाची चर्चा चालू आहे. याआधी तिचे अभिनेता फरहान अख्तरला डे’ट करत होती आणि आता फरहान नंतर तिला एक नवीन पा’र्टनर मिळाला आहे तो म्हणजे रोहन श्रेष्ठा. या दोघांना बऱ्याच पा’र्ट्यांमध्ये आणि मीडियामध्ये असताना एकत्र पाहिले आहे. परंतु श्रद्धाने अजूनही या गोष्टीचा खु’लासा केला नाही की, तिचे रोहन बरोबर अ’फे’अर चालू आहे आणि ते दोघे लग्न करणार आहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून ही माहिती मीडियाला मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *